तुमची माहिती मिळाली.
24 तासांत आमचे BizGati Coach तुम्हाला call करतील.
प्रत्यक्ष दोन Cases

Mentor
लहू शेटे
Business Growth Architect | BizGati
Business Systems · Cash Flow · Revenue Growth · Strategy
BizGatiमार्फत business payment recoveryसाठी practical training आणि guidance.

BizGatiच्या पूर्वीच्या training sessionsमधील काही क्षण

Call मध्ये काय होईल?
- तुमची case समजून घेऊ
- Payment कुठे आणि कशामुळे अडकतंय ते पाहू.
- पुढची योग्य step पाहू
- तुमच्या situationला कोणती process उपयोगी पडू शकते ते समजून घेऊ.
- योग्य नसेल तर तेही स्पष्ट सांगू
- प्रत्येक caseला एकच solution लागू होत नाही.
Scope
BizGati ही collection agency किंवा legal recovery service नाही.
आम्ही process, training आणि guidance देतो; actual action तुम्ही किंवा तुमची team घेते.
तुम्ही formमध्ये दिलेल्या माहितीवरून callमध्ये पुढे बोलू.